Old Memories पुराणी यादे ताजा हो गाई,जुन्या आठवणी आणि साजूक तुपातल्या पनीरची रेसिपी Paneer GheeRoast


For more great Instant Pot recipes, please visit InstantPotEasy.com

3 tbsp Thick Clarified Butter , 5 Red Chilies , 1 tbsp Coriander , 1 tbsp Fennel Seeds , 1/4 tbsp Black Pepper corns , 1/4 tbsp Fenugreek Seeds , 1/2 tbsp Cumin …

38 replies
  1. shekhar parkar
    shekhar parkar says:

    काकु, तुमचे जुने घर/किचन पाहून तुम्हाला आज कसे वाटले ते नक्की सांगा ..मनात कोणते विचार आले ते सुद्धा उद्या सकाळी vlog मध्ये जमल्यास सविस्तर सांगा…नवीन आणि जुन्या घराबद्दल काय वाटते आजच्या घडीला ?…मुंबईत परत कायम वास्तव्याला यायला आवडेल की नाही ??आपल्या कोकणात ल्या गावच्या मुक्त-मोकळ्या,निसर्गरम्य वातावरणाची आणि मोठ्या जागेची/घराची सवय इकडे मुंबईत येऊन मोडता येईल का तुम्हा दोघांना त्याबद्दल सांगा..
    आजची रेसिपी आम्ही March year-end ला office मध्ये अतिरिक्त कामासाठी /overtime 1-2 दिवस वस्ती करतो तेव्हा हॉटेल मध्ये जेवताना starters मध्ये व्हेज-crispy सोबत मागवतो..त्याची आठवण झाली..!!
    तुमच्या जागी मी असतो तर, काकु/ओमकार मी मुंबईत परत कधीच आलो नसतो..ह्याचा अर्थ मुंबई बद्दल राग किंवा द्वेष नक्कीच नाही..मुंबईत राहूनच भविष्याची तरतूद आपण अनेकजण करतो..त्याच भविष्याचा विचार करून कर्मभूमी मुंबईचे आभार मानत आदराने तिला रामराम करून आपल्या जन्मभूमित एक नव्या वाटचालीची सुरुवात करायचे विचार मनात येतात…ज्यात रोजची दगदग,घड्याळाच्या काट्या वरची धावपळ, ताणतणाव पार नाहीसे होऊन मनःशांती मिळावी असे जगणे जगायचे वाटते… वाटल्यास बिर्यानी ऐवजी पुलाव खाऊन त्यात समाधान मानून रात्री शांत-गाढ़ झोप लागावी असे…
    अधिकाधिक पैसे कमवायच्या हव्यासात मुंबईत तब्बेतीची पार वाताहात करून घेऊन, इकडेच आपला शेवट करून घेण्या ऐवजी आता आपले गाँव गाठुन थोड़े थांबणे योग्य..असे वाटू लागले आहे..बाकी पुढचे आयुष्य जगण्यासाठी आपल्या गावी तशी कशाचीच कमी नाही..नाही का ??
    कोकण, माझ्या देवा-महाराजा..🙏🙏मी येतय थैसर..तुझी कृपा-दृष्टि ठेव तुझ्या ह्या पोरावर !!

    Reply
  2. Bhavana Padlekar
    Bhavana Padlekar says:

    घी मधली रेसीपी खुपच छान वाटली तुम्ही कोणते घी वापरता त्याचे नाव सांगा, म्हणजे आम्ही पण तेच घी आणु

    Reply
  3. aayush rap
    aayush rap says:

    खुप छान वाटल दील ला बघुन माझ्या मुलीला खुपच आवडते तुमची दिल

    Reply
  4. Kalpana Padalikar
    Kalpana Padalikar says:

    खुप दिवसांनी जुने मुंबई तले घर पाहून छान वाटले रेसिपी तर भारीच.रत्नागिरी चे पण छानच आहे घर

    Reply
  5. वसू दे
    वसू दे says:

    मुंबई लाल आलात का,कळालच नाही ,कधी आलात आता मुंबई तु रहाणार. का ,तिकडे गावाकडे खुप छान वाटत होते

    Reply
  6. seema kulkarni
    seema kulkarni says:

    कुठे केला आजचा व्हिडिओ,मुंबईला तर गेला नाहीत ना.ना आज आकाषाचे रंग ना ओट्यावर बसणे

    Reply

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *