सुंदर दृश्य ,कच्चा आंबा आणि कुळदाची भाजी Beautiful Scenery ,Raw Mangoes, Horse Gram Vegetable Recipe


For more great Instant Pot recipes, please visit InstantPotEasy.com

villagelife #ratnagirivlogs.

23 replies
  1. deepabhatt40
    deepabhatt40 says:

    पावसाळ्यात कुलथाची पिठी भात आणि चुलीत भाजलेला बांगडा मज्जा येते खायला😋

    Reply
  2. Malini
    Malini says:

    पप्पू मुंबई च्या गर्दी पेक्षा ईथ किती छान वाटत असेल निसर्गाच्या सानिध्यात पप्पू मराठी थोडे तरी उत्तर देत जा .

    Reply
  3. Smita Khavnekar
    Smita Khavnekar says:

    Khupch Chan कुळीथ भाजी
    आणि तुम्हा माय लेकरचे संवाद
    तिथल्या आकाश सिनेरी चे दृष्य पाहून मन भरून गेले
    असे वाटते कधी हा आनंद आपण अनुभवू

    Reply
  4. Housa Palm
    Housa Palm says:

    Bhaji mast matki ahe ka? Tumi kulid mhantat te kase astat? Kale kulid astat tase ka? Fakt he lal ase ka? Tumche gavala yenar teva gachhit zopnar. Tumi jar amala kholi bhadhyane nay dili gachhit rahnyache bhade ghya. Yayla kharach avdel.

    Reply
  5. Satwashila Sadaphule
    Satwashila Sadaphule says:

    Wow खूप सुंदर सिनरी आंबे मस्त फणस मस्त सगळेच मस्त तुम्ही नशीबवान आहात अश्या ठिकाणी राहत आहेत

    Reply
  6. khurshid latkar
    khurshid latkar says:

    पकु आम्ही 5th ला प्लॅट मध्ये राहतो दहा मोठया विंडोज व टेरेस आहे सगळीकडून खूप सुंदर सीनरी दिसते मी इतकें दिवस लक्ष देऊन पहात नव्हते तू नेहमी दाखवल्या मुले मीसुद्धा पाहू लागले व फोटोसुध्दा काढते तुला स्पेशल थँक्स। सुर्य मावळताना उगवताना आकाश कापसासारखे ढग रात्री चंद्र झाडे पाऊस खूपच सुंदर निसर्ग आमच्या प्लॅट सभोवती आहे कोल्हापूर ला आला तर मम्मीला घेऊन या आमच्या कडे आईसोबत असाच प्रेमळ रहा

    Reply

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *