विष्णूजीं कि रसोई अमेरिके मध्ये तयार असलेलं जेवण रेसिपी बघा । vishnuji ki rasoi menu । masteer shots


For more great Instant Pot recipes, please visit InstantPotEasy.com

Join this channel to get access to perks: https://www.youtube.com/channel/UC3VVNZLJEAn-rBYO5vYb-cQ/join #masteerrecipes #vishnumanoharrecipes …

21 replies
  1. Manasi Moghe
    Manasi Moghe says:

    हॅलो सर , अमेरिकेतली विष्णुजी की रसोई किचन मस्त , कलर फूल । ये किस कवी की कल्पना का चमत्कार है ,,ये कौन चित्रकार है ये कौन चित्रकार है !!! ग्रेट । बेन मारी मध्ये रंगीबेरंगी पदार्थांची चुरस लागलेली दिसते आहे। 👌👌 बटाट्याची भाजी भारी झालीये । तुमच्या फेव्हरिट चटण्यां चा काऊंटर दिसला नाही । सगळं कसं क्लीन , काचेचं भन्नाट लूक । सर , तुम्हाला ऑल द बेस्ट । पण प्रथमच तो खास पारंपारिक लहेजा मिस करतेय । ती तुमची खासियत आहे । विष्णुजी की रसोईचा तो स्पे. फील जाणवलाच पाहिजे 👌👌👌👌👌👌🌹🌹 ह्या रसोई बद्दल तुमचे अभिनंदन ।

    Reply
  2. supriya phulari
    supriya phulari says:

    Hi…sir Namaskar 🙏 …khup Chan vatle aikun ki Tumhi Artist ahaat ani swainpakamadhe ramla hi tumchi journey aikun….majhe pan same jhale….me Artist ahe …ani cooking madhe ramale….ata ekdam chota business chalu ahe cooking madhech…

    Pls sir MLA avdel tumche painting pahayla …kontehi …June asudet ….ekda to vedio upload Kara pls pls🙏🙏🙏 reply 🙏

    Reply
  3. Jyoti Kuber
    Jyoti Kuber says:

    खूप चांगला उपक्रम . एक सूचना आहे. प्रत्येक पदार्थाजवळ त्याचे नाव आणि मुख्य जिन्नस मधिल पाटी हवी. म्हणजे ज्याना पदार्थ खायचा आहे ते किती तिखट आहे आणि लहान मुलांना खाता येईल असे पाहून घेतील.

    Reply
  4. Deepak Devkar
    Deepak Devkar says:

    व्हिडिओ जरा अजून जास्त कालावधीचा असायला हवा होता…. निदान २ मिनिटाचा..

    Reply

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *