वाटणं न करता झटपट बनवा चमचमीत बटाटा रस्सा खास टीप । Batata rassa bhaji Indian Gravy । Potato Gravy।


For more great Instant Pot recipes, please visit InstantPotEasy.com

Join this channel to get access to perks: https://www.youtube.com/channel/UC3VVNZLJEAn-rBYO5vYb-cQ/join #masteerrecipes #vishnumanoharrecipes …

46 replies
  1. Bhagyashree Patil
    Bhagyashree Patil says:

    मस्त आहे. माझे मिस्टर पन बटाट्याची भाजी छान करतात रस्सा दाट होण्यासाठी ते jwariche पीठ पाण्यात कालवून भाजीत घालतात त्यानी चव फार छान येते

    Reply
  2. Manasi Moghe
    Manasi Moghe says:

    क्युट आल्ल, लसणाची वडी पक्की लक्षात आहे । मी अशा फक्त आल्याच्या क्यूब्स करून ठेवते । फॉर टी ।

    Reply
  3. Manasi Moghe
    Manasi Moghe says:

    घट्टसर भाजीला लपेटून येणारा पदार्थ म्हणजे ग्रेव्ही !आहा , ग्रेव्हीचे इतके परफेक्ट वर्णन कधी कोणी केल्याचे ऐकिवात नाही । अफलातून शब्द रचना । लपेटून येणारा पदार्थ , जाम आवडल ग्रेव्ही चे वर्णन ।

    Reply
  4. Manasi Moghe
    Manasi Moghe says:

    नमस्कार विष्णुजी! एखादा दिवस असा येतो , ,,त्या दिवशी सगळंच झणझणीत ,,चमचमीत जेवण होत । आज काहीसं तसच ,मी केली झणझणीत मालवणी ग्रेव्हीची चवळी उसळ आणि मास्टर रेसिपीज वर तर्रीदार बटाटा रस्सा । वा ,वा ,बटाटा रस्सा ,क्या बात है । चवळी उसळ जरा बाजूला ठेवली । उकडलेला बटाटा ही हळूच पळवून न्यायची चीज ,त्याचा रस्सा म्हणजे जेवणावर ताव मारणे । बटाटा खूप आवडतो। आजचा रस्सा पटकन झाला । त्यात दिलेल्या टिप्स छान , रश्शाला दाटपणा येण्यासाठी थोडी कणिक वापरणे ,आवडली ही टीप । जास्त पदार्थांची गर्दी नाही , तरीही भाजी चवदार । बनवलीत किती झटपट ,, म्हणूनच मास्टर शेफ । ग्रेट । पण आत्ता ह्या रसभरीत बटाट्याची ना चव घेता येणार ना सुगंध । तेव्हा करावाच लागेल हा अफलातून रस्सा । तूर्तास उसळीचा स्वाद घेऊ । हा रस्सा उद्या करू ।, 👍 हं ,रस्सा आणि ग्रेव्ही मधील फरक खूप छान सांगितलात सर ,,,

    Reply
  5. Mamta S. Pandit
    Mamta S. Pandit says:

    नमस्कार विष्णूजी 🙏🙏
    आपण नेहमी कोणतीही रेसिपी दाखवता तर त्या रेसिपीत जे लाल तिखट वापरता तर ते कोणते असते ते कळेल का प्लीज .
    बटाटा रस्सा भाजीचा हा प्रकार खूप छान आहे. आणि झटपट असा होणारा आहे. खूप खूप छान मस्त. खूपच स्वादिष्ट 👍👍🙏🙏🌹

    Reply
  6. Gitanjali Bedre
    Gitanjali Bedre says:

    Sir ek vichrych hot…mzya husband la gravy chya kontych bhajya avdt nhi mean tomatochi ambt test jnvti tr ky kru tyvr upay …krn panneer chi bhaji gravy shivy nhi bnvt n mla idea dya n kshi bhaji krt javu …misterana nhi avdt graby chya bhajya… tention yet mg daily kshya bhajya bnvaychy😀plz vishnu sir khi idea dya n …

    Reply
  7. Aparna Gulavani
    Aparna Gulavani says:

    नमस्कार sir….जस्ट पाहिली रेसिपी..रेसिपी तर आवडली ..त्याच वेळी आईची आठवण झाली..ती अशा बर्‍याच रस भाज्यांना कणीक लावून ग्रेव्ही बनवायची….उसळी ना ही….फक्त ती भाजी झाल्यावर वाटीत थोडी कणीक व पाण्याची पेस्ट करुन लावायची आणि एक उकळी आणायची…मीही असेच करत होते..आता तुम्ही दाखवल्या प्रमाणे फोडणीत कणीक वापरून ट्राय करते…lockdowen मुळे भाज्या कमी मिळतात. बटाटा बर्‍याच वेळा वापरावा लागतो.. ही रेसिपी खूप उपयुक्त होईल सर्वाना

    Reply

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *