एक लाडू खाऊन थकवा, मरगळ दूर करा आणि हिमोग्लोबिन, कॅल्शिअम रोगप्रतिकार शक्ती वाढवा, तंदुरुस्त रहा.
For more great Instant Pot recipes, please visit InstantPotEasy.com
laddu #dryfruits #dryfruitladdu #laddurecipe #ladoorecipe आजकाल शरीराच्या बाबतीत सगळेच जागरूक …
अप्रतिम रेसिपी, रेसिपी ज्या पद्धतीने सांगतेस त्यावरून कळत कि किती तळमळते ने सांगतेस, प्रामाणिकपणा दिसून येतो तुझ्या कामाबद्दल.. अशीच प्रगती करत जा. आमचा सपोर्ट आहेच..
मस्तच 👍
साधी सोपी रेसिपी, नक्की करून बघेन..
कूछ मिठा हो जाये, यापेक्षा कूछ अच्छा मिठा हो जाये, हे खूप छान वाटले, नेहमी प्रमाणे आजही वेगळी, सोपी आणि पौष्टिक रेसिपी आणली ती खूप छान आहे. असाही विचार करू शकतो हे दाखवून दिले तुम्ही. सांगितलेल्या टिप्स खूप छान आहेत. अशाच रेसिपीच्या वाट पाहू आम्ही..