झटपट नाश्ता गोळी इडली।instant goli idli recipe – no fermentation, no soda kadubu | masala rice balls


For more great Instant Pot recipes, please visit InstantPotEasy.com

Join this channel to get access to perks: https://www.youtube.com/channel/UC3VVNZLJEAn-rBYO5vYb-cQ/join #masteerrecipes #vishnumanoharrecipes …

48 replies
  1. Asha Dusange
    Asha Dusange says:

    इकडे याला कुडमुलू / उंडरालू म्हणतात. गणपतीच्या नैवेद्यासाठी याची खीर ( पायसम) करतात

    Reply
  2. Sambhaji Rege
    Sambhaji Rege says:

    नमस्कार
    वाડડડ.क्या बात है.किती सुंदर मस्त लहान लहान छोट्याशा शुभ्र पांढर्या सुटसुटीत "गोळ्या इडली".पहिल्यांदा पाहिल्या.
    अस वाटल ह्या स्क्रीन मधून रेसीपी मिळू शकली असती तर म्हटल असतं "पहिलै हम" भैया.तुम्हाला खाताना पाहून तर तोंडाला पाणी तर सुटल च.आणि क्षण भराला हेवा वाटला पहा एकट्याने कशे टुंगवून खात आहे.🤔
    गम्मत केली बर कृ.वाईट वाटू नये.क्षमस्व.
    सोप्या पद्धतीने उकड काढून बनवल्या. हे साहित्य बहुतेक घरी असतच.इडली हा प्रकार आठवड्यातून एकदा तरी बनतो.
    तिखट व कढीलिंबाची फोडणी घालून, वेगळी चमचमीत तिखट लालबुंद चटनी सोबत केली. अप्रतिम लागतील
    सुंदर मस्त नवीन हेल्दी प्रकार आहे.नुसत्या आकाराने सुद्धा प्रेझेंटेशन आकर्षक होऊन खावस वाटत.रेसिपी नक्की करून सांगू.
    .खोबर्याचा,शेंगदाणे व अजून अनेक जिन्नस चा निरनिराळ्या चटण्या भाजी फळांचा कित्येक प्रकार आपण दाखवले आहेत कशा सोबत ही खाऊ शकतो.
    अरे हो तुमचा सह बुलढाणा वरून ज्या ताई आल्या त्यांच ही अभिनंदन व त्या म्हणाल्या त्या प्रमाणे भंडार्यात केल्या जाणार्या भाज्या ही वेळात वेळ काढून कृपया दाखवाला तर त्या स्थान ची माहिती सह रेसिपी ही आवडेल.
    खूप धन्यवाद.

    Reply
  3. Megha Pingle
    Megha Pingle says:

    खूपच छान.मला विचारायचे होते की फ्राय पावडर कोठे मिळेल?जर तुमच्या कडून मागवायची असेल तर ती कशी मागवायची?

    Reply
  4. Vilasini Salgaonkar
    Vilasini Salgaonkar says:

    झटपट नाष्टा गोळा इडली फारच सुरेख झाले.हे मी प्रथमच पाहिले. नक्की करून पाहीन.धन्यवाद. 👌🏻👌🏻👍😋

    Reply
  5. Bhagyashree Patil
    Bhagyashree Patil says:

    Sir मी १०,१२ वर्ष अगोदर केली होती. कन्नड channel var baghun केले होते. पन् करताना konachi तरी madat lagte. Chhan prakar आहे. Yekadach केले त्या nantar नाही केली आत्ता परत् karin

    Reply
  6. Brinda Venkatesh Kumar
    Brinda Venkatesh Kumar says:

    Chaan…amhi south madhye idiuppam or rice noddles chya peethatun amminni kozhukatai( chote gole) banavun steam karto ani south indian style madhaye phodani deto.
    Rice peethatun upma karoon pun chote golekaroon steam karoo shakto
    Apun Bharathat kothe phirlotar aplyala ekach pardartha vegalya navanni milto…
    Aprateem sir thx🙏

    Reply

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *