औषधी,वनस्पती,ऊन्हाळ्यातली रानभाजी म्हणजेच “घोळ भाजी” /Ghol Bhaji Nutricious Ranbhaji summer special
For more great Instant Pot recipes, please visit InstantPotEasy.com
औषधी,वनस्पती,ऊन्हाळ्यातली रानभाजी म्हणजेच “घोळ भाजी” /Ghol Bhaji Nutricious …
घोळ भाज्ञी पन छान लागते
ही भाजी मस्त लागते .पण मुंबई, पुण्यात मिळत नाही.
mith nhi ghatl
+++++++++++++ (❁´◡`❁)_aapne ne bahot achha or testy khana banaya hai bhuk ko shant karne vala .. aap ise khal pe kyu nahi dalte. aapko achaa responce milega….♥
+++++++++++++
दुर्मिळ भाजी ब्राम्ही आहे काय ही भाजी.
Methi aahe ka
खूपच भारी विडिओ आहे, तुम्ही तुमचे विडिओ एकदा khal या वेबसाइट वरती upload करून बगा तिथे तुम्हाला चांगला response मिळेल…………….
अरे वा घोळची भाजी मला खूप आवडते मस्त झाली आहे👌👌👌👌
घोळाची भाजी आमच्या कडे तुरीची डाळ घालून करतात तुमची भाजी छानच सर
खूप छान लागते ही भाजी. 👌🙏हिला स्वतःचा असा स्वाद आहे.
घोळाच्या भाजीचे ताक किंवा कैरी घालून पिठलं अतिशय स्वादिष्ट लागतं.
आम्ही डाळ,दाणे.व ताक घालून पळीवाढी भाजी करतो.
Shall we get in Mumbai? And what it calls in hindi ?
ह्या भाजीला फुल येतात का
👌👌👌👌👍
Wah!! Sir bhari मी पहिल्यादां पाहते नक्की करेन❤❤👍👍👌🏻👌🏻🙏🙏
ह्या दिवसात विदर्भात घोळ अतिशय आवडीने खाल्ली जाते . शेंगदाणे व चण्याची डाळ घालून केलेली घोळची पातळ भाजी शेवटच्या भातावर वरून सोडलेल्या घाण्याच्या शेंगदाणा तेलासोबत वाढण्याची प्रथा काही दशकांपुर्वी विदर्भात मांडवातील लग्न समारंभात होती . थोडं संशोधन व माहिती काढून घोळ भाजीची ती रेसिपी आम्हा रसिक खवय्यांपर्यंत पोहोचवण्याची कृपया तसदी घ्याल का ?
Hi bhaji thand aste. Tyamule hi bhaji unhalyat avrjun khavi. Amhi kairi ghalun banvto. Tumhi pan chhan kelit. Navin prakar ahe mi pan karin. Dhanyavad
Great!
Ghola chi bhaji punyala nahi milat. Majhi favourite bhaji ahe
मी ही भाजी कधीतरी खाली असेल पण आठवतच नाही.मिळत नाही इथे .
छान झाली आहे भाजी 😋.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.🌹🙏.
Always be happy and Be positive.😘.
असेच रेसिपी बनवत रहा .
विष्णू जी ही भाजी मला खूप आवडते.. पण ही पुण्याला नाही मिळत 😒
आम्ही या भाजीला डाळीचे पीठ लावतो
घोड दाळभाजी पण धान होते
कैरी व बेसन घालून पण छान भाजी होते
खूप छान
मस्तंच भाजी आवडली माऊली
mi thalipeet banvtana takte kanda nahi takat hi bhaji asel ter takte khoop chan hotat .
👌🏻👌🏻👌🏻
Ghol bhaji thand asate ushnata nigun jate chival bhaji pan asate
भाजीत मीठ घालायला विसरलात विष्णू जी
बारीक घोळ भाजी चांगली की मोठ्या घोळच चांगली
खूपच छान आवडीची भाजी
👌👌👌👌