असा ही केक | जिंजरब्रेड केक | Gingerbread Cake | Happy New Year 2020


For more great Instant Pot recipes, please visit InstantPotEasy.com

cakerecipes #masteerrecipes #Gingerbreadcake तांब्या पितळी भांडी म्हणजे स्वयंपाक घरचा दागिना आरोग्य आठवणी अभिमान आणि …

25 replies
  1. Manasi Moghe
    Manasi Moghe says:

    अमृता जी नमस्कार ! तुम्ही दाखवलेले दोन्ही केक्स लाजवाब ! त्यातही पिस्ता आणि गुलाब पाकळ्यांनी सजवलेला केक बहारदार ! मला तुम्हाला अस विचारायचं आहे की ह्या जिंजर ब्रेड केक मध्ये तुम्ही अंडी , कॉफी ,काकवी मिक्स केले आहेत ते अपोझीट फूड मध्ये येत नाहीत ना ? प्लीज क्लिअर कराल का ?

    Reply
  2. Manasi Moghe
    Manasi Moghe says:

    कॉमेंट मध्ये सर्वत्र जिंजर ब्रेड केक म्हणायच आहे . चुकून जिंजर केक लिहिलं गेलंय

    Reply
  3. ¥ukt@
    ¥ukt@ says:

    Dear Chef's 😊😊!!! An amazing ginger cake. Amruta you really are a BAKING MASTER. And along with our GURU, few of the fusion recipes that you show are amazing.😊😊😊😊😊😊👌👌👌👌👌👌

    Reply
  4. Manasi Moghe
    Manasi Moghe says:

    असा ही हा जिंजर केक काही वेगळाच . अमृताजीं कडे केक स्टॉक भरपूर प्रमाणात दिसतोय 👍 ह्या आधीचा rose पेटल्स आणि आजचा जिंजर केक दोन्ही ऑसम !! त्यांची दाखवण्याची पद्धत खूप छान ,घाई गडबड नाही । त्या आपले इंडियन पदार्थ सुद्धा लज्जतदार बनवत असतील ,। खुल जा सिम सिम म्हणण्या आधीच त्यांचा हा खजिना , खाना खजाना ,तुमच्या पुढ्यात उघडला आहे ,तेव्हा त्याला सहज पणे तुम्ही भारतात आणू शकता .

    Reply
  5. Anjali Kale
    Anjali Kale says:

    नमस्कार सर, जिंजर ब्रेड केक खूपच अप्रतिम झाला त्याबद्दल अमृता धन्यवाद 🎉🍰😄😄🎉

    Reply
  6. Manasi Moghe
    Manasi Moghe says:

    गुड मॉर्निंग विष्णुजी !! हॉट अँड स्वीट जिंजर केक नावाप्रमाणे ,हॉट पण ,आणि स्वीट पण !!! ह्या कोल्ड सिझन मध्ये काहींचे वाढदिवस असतात त्यांच्या करिता हा हॉट केक एकदम सही . ख्रिसमस ची रंगतदार धम्माल खिशात टाकून तुम्ही भारतात परतणार बहुतेक !! येणाऱ्या नवीन वर्षाचे धमाकेदार ,शानदार स्वागत आपल्या मातृभूमीत येऊन करा . 👍

    Reply
  7. Avinash Hile
    Avinash Hile says:

    Khup khup Chan aani unique recipe 👌👌👌💪💪💪😋😋😋 Happy New year 2020 in advance Vishnu sir and all Master recipe team 🎇🎇🎇🎆🎆🎆🙏🙏🙏

    Reply

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *