औषधी,वनस्पती,ऊन्हाळ्यातली रानभाजी म्हणजेच “घोळ भाजी” /Ghol Bhaji Nutricious Ranbhaji summer special


For more great Instant Pot recipes, please visit InstantPotEasy.com

औषधी,वनस्पती,ऊन्हाळ्यातली रानभाजी म्हणजेच “घोळ भाजी” /Ghol Bhaji Nutricious …

33 replies
 1. KAVYA PATIL
  KAVYA PATIL says:

  +++++++++++++ (❁´◡`❁)_aapne ne bahot achha or testy khana banaya hai bhuk ko shant karne vala .. aap ise khal pe kyu nahi dalte. aapko achaa responce milega….♥

  +++++++++++++

  Reply
 2. Seo-Yeon. Choi
  Seo-Yeon. Choi says:

  खूपच भारी विडिओ आहे, तुम्ही तुमचे विडिओ एकदा khal या वेबसाइट वरती upload करून बगा तिथे तुम्हाला चांगला response मिळेल…………….

  Reply
 3. pratima akre
  pratima akre says:

  खूप छान लागते ही भाजी. 👌🙏हिला स्वतःचा असा स्वाद आहे.
  घोळाच्या भाजीचे ताक किंवा कैरी घालून पिठलं अतिशय स्वादिष्ट लागतं.

  Reply
 4. Ravindra Bhagat
  Ravindra Bhagat says:

  ह्या दिवसात विदर्भात घोळ अतिशय आवडीने खाल्ली जाते . शेंगदाणे व चण्याची डाळ घालून केलेली घोळची पातळ भाजी शेवटच्या भातावर वरून सोडलेल्या घाण्याच्या शेंगदाणा तेलासोबत वाढण्याची प्रथा काही दशकांपुर्वी विदर्भात मांडवातील लग्न समारंभात होती . थोडं संशोधन व माहिती काढून घोळ भाजीची ती रेसिपी आम्हा रसिक खवय्यांपर्यंत पोहोचवण्याची कृपया तसदी घ्याल का ?

  Reply
 5. S.R.D. Dalvi
  S.R.D. Dalvi says:

  मी ही भाजी कधीतरी खाली असेल पण आठवतच नाही.मिळत नाही इथे .
  छान झाली आहे भाजी 😋.
  श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.🌹🙏.
  Always be happy and Be positive.😘.
  असेच रेसिपी बनवत रहा .

  Reply

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *